चीन आणि तैवान मधील भांडण आहे , जगात वस्तू महाग होण्याचं कारण.

स्मार्टफोन तर आपण सगळेच वापरतो. मग तो आयफोन असो किंवा अँड्रॉईड. पण त्यातल्या लहान-सहान टेक्निकल गोष्टींबाबत आपल्यातल्या अनेकांना काहीच माहित नसेल. त्यातलाच एक महत्त्वाचा पोर्शन म्हणजे सेमीकंडक्टर चिप. ज्यांच्याविषयी लॅपटॉप मोबाईल कार्या इलेक्ट्रिक वस्तू बनू शकत नाही. तर याची तयार होतात तैवानमध्ये. आताच तैवान आणि चीनमध्ये आधीपासूनच तैवानला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यावर भांडण सुरू आहे. ज्यामुळं ओढवलेल्या वादाची अनेक उदाहरण आहे. ते असो, तर तैवान च्या तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टी सी एम सी मध्ये मोबाईल फोन लॅपटॉप कम्प्युटर चे चिप्स म्हणजेच सेमीकंडक्टर डिवाइस बनवले जातात. आणि याची चे उत्पादन करणारी ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे संपूर्ण जग यासाठी तैवान वर अवलंबून आहे. पण आता अशा काही घटना समोर आल्यात की ज्या नंतर पैलवान वरची ती निर्भयता संपवायला हवी. नाहीतर मोठ्या जागतिक संकटांचा सामना करावा लागू शकतो असं बोलले जातय.

मध्यंतरी असंच काहीसं घडलं पण कोरोनामुळे त्याकडे जरा दुर्लक्ष झालं तर सध्या या प्रकाराचा ट्रिगर म्हणजे चीन आर्मीच्या काही हालचालींमुळे तैवानला एक प्रकारे धमकी मिळतेय. मात्र त्यानंतर अचानक सगळ्या जगात तैवान च्या चीप सप्लाय वरून संशय निर्माण झालाय.
कारण संपूर्ण जग 90 ते 95 टक्के कम्प्युटर चीप साठी किंवा हाय क्वालिटी सेमीकंडक्टर चीप साठी तैवान वर डिपेंड आहे. हैवान ची टी एस एम सी गेल्या अनेक वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर जबरदस्त जबरदस्त प्रभाव असलेल्या जगातील सर्वात महत्त्वाची सेमीकंडक्टर कंपनी म्हणून उदयास आली आहे आणि ही जगातील अकरावी सर्वात व्हॅल्यू टेबल कंपनी आहे जीजी मार्केट 550 बिल्लियन डॉलर इतकी आहे आणि ही अमेरिका लिस्टेड आहे.
दरम्यान गेल्या वर्षी कोरूना च्या पहिल्या लाटेत सगळ्या जगातील सप्लाय चेन विस्कळीत झाली आहे कारण आयात निर्यात बंद झाली याचा सगळ्यात जास्त फटका बसला होता अमेरिकेला. सप्लाय बंद असल्याने तिथल्या बऱ्याच कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाले होते कारण सेमीकंडक्टर चिप शिवाय आपण कार मोबाईल लॅपटॉप काहीच बनू शकत नाही यामुळे अर्धवट बनलेले सामान कंपन्यात सोडून तसेच पडून राहिले तर अनेक उत्पादनच बंद झाले ज्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या. आता केवळ ताइवान वर अवलंबून असल्याकारणानं किंवा चीन आणि तैवान मधल्या भांडणामुळे जगातील सगळ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना फटका बसलाय चीपत सप्लाय बंद असल्याने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मर्यादा आल्या जेवढा साठा शिल्लक होता तो बाजारात आणला पण तिथून पुढचा काय असा प्रश्न निर्माण झाला.
अमेरिका चीन जपान कोरिया हे उत्पादक देश जगातील सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक सामान बनवतात ते वेगाने तैवान वर्षी आपली निर्भरता कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत जेणेकरून आपल्या येथे सेमीकंडक्टर बसवण्याची फॅसिलिटी उपलब्ध करता येईल. हे काम म्हणावं तितकं सोपं नाही कारण ही फार हाय प्रोफाईल आणि हाय टेक्नॉलॉजी इंडस्ट्री आहे यात वेळ तर लागतोच तसा पैसाही तितकाच लागतो आणि खास करून तैवानमध्ये जे 92% हाय कॉलिटी कशी बनवतात यांच्याबद्दल बोललं जातं की त्या केसांच्या एका हजाराला भागापेक्षा लहान असतात अशा प्रकारची बनवण्यासाठी जी फॅक्टरी असते किंवा टीसीएमसी ला तोंड देण्यासाठी तितकाच वेळ तर लागतोच
दरम्यान सेमीकंडक्टर हे येणाऱ्या दोन तीन वर्षात एक महत्त्वाचा प्रोडक बनणार आहे कारण 17 त्याच्या रक्षणासाठी तयारी सुरू आहे आणि अमेरिका टॉपला आहे आपल्या देशाची बनवून देशातल्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना पुरवायचा आणि उत्पादनाला अडथळा दूर करायचा आहे आता इतर देशांनी ठेवल्यात भारतातही काही करते काम हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *