एकेकाळी जगण्यासाठी संघर्ष करणारा कॉमेडीचा बादशाह भाऊ कदम, आता एका शो साठी एवढे मानधन…

महाराष्ट्रात मराठी रंगभूमीवर अनेक विनोदी कलाकार होऊन गेलेले आहेत. आपल्या विनोदी अभिनयाच्या कलेतून ते नेहमीच लोकांना खूप हसवतात. त्यांचे नाव कानावर पडताच आपल्या किंवा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होते. आपल्या आयुष्यातील दुःख बाजूला सारून लोकांना मनापासून हसवणे खरंच ही गोष्ट खूप अवघड असते पण कितीतरी कलाकार ही कला अगदी सहजपणे मांडतात. स्वतःच्या मनातील अस्वस्थपणा लपवून ते चेहऱ्यावर हास्य दाखवतात. आणि प्रेक्षकांची ही तसेच होते विनोदी अभिनय पाहिल्याने क्षणभर आपल्या आयुष्यातील दुःख ते विसरून जातात आणि समोर असलेल्या क्षणाचा आनंद घेतात.

आपल्या विनोदी अभिनयातून रसिकांवर जादू करणारा एक कलाकार भाऊ कदम यांची कहाणी आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात रंगभूमीवर कॉमेडी शो चा बादशाह झाला भाऊ कदम त्याला आपण सगळेच ओळखतो. गेले काही काळ तो लोकांना खळखळून हसवतोय. त्याचे नाव ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हलकेच स्मित हास्य निर्माण होते मन उत्साही बनते आनंदाची लहर सर्वत्र फिरू लागते असा हा भाऊ कदम खूप चांगला आहे त्याचे नाव घेतात त्याची एक वेगळीच प्रतिकृती तयार होते लहानसे डोळे सावळा रंग निरागस चेहरा पण असे बोलले जाते की चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करण्याची रेखीव दणकट बांधा व सुंदरता रंग-गोरा असायला हवा पण यापैकी काही नसणारा भाऊ कदम आपल्या हास्यआत्मक वाणीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून भाऊ कदम आपल्याला भेटतो अनेक कार्यक्रमाच्या सुपार्‍या सुद्धा भाऊ घेत असतो त्याचा आजवरचा प्रवास खूपच कठीण होता भरपूर संघर्ष करून तो अधिक स्टार बनला आहे कधी काळी कार्यक्रमाला जायला मिळावे म्हणून त्याच्या बायकोने आपले कानातले गहाण ठेवले होते आणि त्याची जाणीव ठेवून भावना आपले नाव मिळवले आता त्याच्या बायकोला तो भरपूर सोने दागिने करू शकतो. भाऊ कदम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या एका शिवला 80000 घेतो पण त्याच्या संघर्षांपुढे हे काहीच नाही आपणास वाटेल की भाऊ कदम साठी ही रक्कम साधी आहे पण त्याचा संघर्ष खूप मौल्यवान आहे असा हा भाऊ कदम लोकांच्या मनावर नेहमीच राज्य करेल कारण गरिबीत वाढलेला भाऊ कदम नाटकाची खूप आवडते ठेवली होती आणि तीच आवड आणि म्हणतात त्याला पडद्यावर घेऊन आले आहे मनात इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो आणि याचे उदाहरण म्हणजे भाऊ कदम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *